नागभीड भूमी अभिलेख च्या उप अधीक्षक कार्यलया मध्ये काम होत नसल्याने जनतेतून संताप

55

नागभीड भूमी अभिलेख च्या उप अधीक्षक कार्यलया मध्ये काम होत नसल्याने जनतेतून संताप

नागभीड भूमी अभिलेख च्या उप अधीक्षक कार्यलया मध्ये काम होत नसल्याने जनतेतून संताप

*प्रदीप मनोहर खापर्डे*
*कानपा ग्रामीण नागभीड प्रतिनिधी*

*8329084432*

कान्पा-ग्रामिन–नागभीड येथील भूमी -अभिलेख विभागाचे उप -अधीक्षक दर्जाचे कार्यालय आहे. गावठाण मोजणी,शेतकऱ्यांची शेताची मोजणी, मिळकत पत्रीका, पी -1, वारस हक्क नोंदणी, नकासाच्या नकला यांच कार्यालय तुन मिळत असतात. शासनाने कामे किती दिवसात पूर्ण होणार याची कालमर्यादा ठरवून दिलेल्या आहे.
शासनाने ठरवून दिलेल्या कालावधीत ती कामे पूर्ण व्हावयास पाहिजे. परंतु या कार्यालयाचा अधिकारी व कर्मचारी जनतेला कार्यालयांचा चकरा मारण्यास भाग पाडत आहे. विशेष म्हणजे मुदतीच्या आत येथील कामे होत नाही. या उलट दलाला मार्फत आलेली कामे येथील अधिकारी व कर्मचारी अग्रक्रमाने करीत आहेत.
त्यामुळे कार्यालय येणारी जणता काम न झाल्यामुळे निरास होऊन आलेल्या वाटेनेचं परत जावे लागते,