भेजगांव येते सरपंच चषक भव्य कबड्डी सामन्यांचे उद्घाटन

63

भेजगांव येते सरपंच चषक भव्य कबड्डी सामन्यांचे उद्घाटन

भेजगांव येते सरपंच चषक भव्य कबड्डी सामन्यांचे उद्घाटन

हस्तक वाळके
मुल तालुका प्रतिनिधि
9503528789

मुल – मुल तालुक्यांतील भेजगाँव येते सरपंच चषक भव्य कबड्डी सामन्यांचे उद्घाटन करताना अखिल गांगरेड्डीवार अध्यक्ष सरपंच संघटना मुल तालुका तथा सरपंच भेजगाँव , रवि कामडी सरपंच कोसंबी , जितेंद्र लोणारे सरपंच राजोली , प्रदीप वाढई सरपंच विरई ,जालिंदर बांगरे सरपंच बोंडाला , हिमानी वाकुडकर सरपंच नांदगाँव ,बंडु नर्मलवार सरपंच ऊसराला ,अनिल सोनुले सरपंच सुशिदाबगांव , राहुल मुरकुटे उपसरपंच ताडाला ,बबन लेनगुरे उपसरपंच भेजगाँव ,शशिकांत गनविर पोलीस पाटील भेजगाँव ,वनिता लेनगुरे सदस्य ग्रा.प.भेजगाँव ,यांच्या उपस्थितित पहिलीच वेळ सरपंच चषक घेण्यात आले