मोहाडी तालुक्यातील युवकांचा नेरी जवळ अपघात

56

मोहाडी तालुक्यातील युवकांचा नेरी जवळ अपघात

मोहाडी तालुक्यातील युवकांचा नेरी जवळ अपघात

✒भवन लिल्हारे✒
मोहड़ी तालुका प्रतिनिधि
83087 26855

मोहाडी : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे मोहाडी तालुका खुटसावरी येथील सैलेष ढोके वय ३० वर्ष हा मोटारसायकल चालवत घरी येत असताना रस्त्यात त्याचा अपघात नेरी या गावा बाहेर झाला तो एम. यच ३६ एम ४२२६ साइन या गाडीने घरी येत असताना रस्त्यात त्याचा अपघात झाला,तो बेशुद्ध पडला होता, त्याला डोक्याला मार लागल्याने त्याचा रक्त जास्त प्रमाणात निघाला आहे, दवाखान्यात नेले आहेत, डॉ. साहेबांनी त्यांना नागपूर ला रेफर करण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.