जय इंद्रावती क्रीडा मंडळ यांच्या वतीने भव्य ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन..!!
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिरोंचा तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी यांच्या हस्ते…
रवि बरसागाड़ी सिरोंचा तालुका प्रतिनिधी 9010477883
सिरोंचा:- तालुक्यातील जय इंद्रावती क्रीडा मंडळ यांच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामने साठी प्रथम पारितोषिक २१,००१/ माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.सौ.भाग्यश्री ताई आत्राम यांच्या कडून.
द्वितीय पारितोषिक १५,००१/
मा.श्री.राठोड( ग्रामसेवक रमेशगुड)व मा.श्रीमंती कोशल्या आत्राम (सरपंच रमेशगुडम) यांच्या कडून. १०,००१/तृतीय पारितोषिक कु.नंदनी चेडे यांच्या कडून
या वेळी श्री. मधूकर कोल्लुरी यांचे स्वागत मंडळाचे अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सरपंच श्री.कोशल्या आत्राम, एम.डी. शानू, देवा भाऊ येनगंदूला , उपसरपंच श्रीमती सरीता विरेंद्र कोलमुला ,पोलीस पाटील धर्माय्या निलंम, बोडका गावडे, ग्रामपंचायत.सदस्य झिंगानुर.,आनंद कोंडगोरला ग्रामपंचात सदस्य झिंगानूर , मनोज जंनगाम,
तसेच सर्व गावातील महिला व पुरुष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.