केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर सुडबुद्धीने सक्तवसुली संचालनालय (ईडी) ने कार्यवाही केल्याच्या कांग्रेस तर्फे निषेध

51

केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर सुडबुद्धीने सक्तवसुली संचालनालय (ईडी) ने कार्यवाही केल्याच्या कांग्रेस तर्फे निषेध

केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर सुडबुद्धीने सक्तवसुली संचालनालय (ईडी) ने कार्यवाही केल्याच्या कांग्रेस तर्फे निषेध

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱

लाखणी/भंडारा:-केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी केंद्र सरकारने मा. ना. श्री. नवाब मलीक अल्पसंख्याक मंत्री महाराष्ट्र राज्य यांचेवर दि. २३/०२/२०२२ रोजी इंडी ने कार्यवाही केली. मा. नवाब मलीक हे कॅबिनेट मंत्री असताना त्यांना नोटीस देवून त्यांचेवर कार्यवाही करायला हवी होती. परंतु ते भाजपाचे पर्दापाश करित होते त्यामुळे त्यांच्यावर केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर सुदीने ही कार्यवाही केलेली आहे. केवळ संशयाच्या आधारावर २० वर्षापूर्वीच्या एका प्रकरणाशी धागेदोरे जुडविण्याचा प्रयत्न करून ही कार्यवाही केलेली असुन ही कार्यवाही चुकीची लोकशाही विरोधी असुन भंडारा जिल्हा भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पक्षाच्या वतीने याचा निषेध म्हणून श्री मोहन पंचभाई अध्यक्ष भंडारा जिल्हा कांग्रेस कमिटी यांच्या नेतृत्वात भंडारा जिल्हाधिकारी श्री संदीप कदम यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी श्री मोहन पंचभाइ अध्यक्ष भंडारा जिल्हा कांग्रेस कमिटी, माज़ी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गनवीर, सौ जयश्री बोरकर अध्यक्ष भंडारा जिल्हा महिला कांग्रेस, धनंजय तिरपूडे महासचिव भंडारा जिल्हा कांग्रेस, धनराज साठवणे इंटक जिल्हाध्यक्ष, लाखनी तालुका अध्यक्ष राजू निर्माण, भंडारा तालुका अध्यक्ष प्यारेलाल वाघमारे, शहर अध्यक्ष प्रशांत देशकर, पुष्पा साठवने महिला शहर अध्यक्ष,
अनीक जमा पटेल जि महासचीव
महेंद्र वाहाणे, सोहेल महमद, महमुद खान, प्रेमदास वसंता वनवे (जि. प. सदस्य), आवेश पटेल, सुचिता मिलिंद गजभिये,
निखील सुरेन्द्रजी तिजारे, गनेश लिमजे , विनीत देशपांडे, अनिल बावनकुड़े, कमल धनराज साठवणे, राकेश कोडापे जिल्हाध्यक्ष क्रिडा सेल,
भाऊ कातोरे, सुधाकर गाजवणे, नितीन धकाते, संजय चौधरी ,
सॉ स्वाति बोबेले महिल तालूका अध्यक्ष,सौ. मंजुषा चव्हाण महिला अनु. जाती. महिला जिल्हाध्यक्ष, सौ. सारिका नागदेवे. अनु.जा. भंडारा अध्यक्ष, शेखनवाब शेख, मुकुंद साखरकर, राजू जांगडे, रीजवान क़ाज़ी व असंख्य कार्यकर्ता उपस्थित होते.