शाखा बेलाटी येथे प्रहार जनशक्ती पक्ष तर्फे भव्य रक्तदान शिबिर चे आयोजन

54

शाखा बेलाटी येथे प्रहार जनशक्ती पक्ष तर्फे भव्य रक्तदान शिबिर चे आयोजन

शाखा बेलाटी येथे प्रहार जनशक्ती पक्ष तर्फे भव्य रक्तदान शिबिर चे आयोजन

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱

लाखणी/लाखांदूर :-तालुक्यातील बेलाटी/मासळ येथे भागवत सप्ताह निमित्त गावकरी युवकांच्या आग्रहास्तव प्रहार जनशक्ती पक्ष तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन साई ब्लड बँक नागपुर तर्फे करण्यात आले आपले रक्त दान करून एखाद्या अनोळखी जातीधर्माच्या रूग्न लोकांना अप्रत्यक्षरीत्या रक्त पुरवठा करून जीवनदान देण्याचे बहुमूल्य कार्य स्थानिक गावकरी 30 युवकांनी प्रहार सेवकांनी रक्त दानाच्या माध्यमातून केला, सदर कार्यक्रमाला जिल्हा सचिव जयेंद्र देशपांडे प्रहार जनशक्ती पक्ष भंडारा, प्रदीप निशाने तालुका अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष तिरोडा जिल्हा गोंदिया, स्थानिक प्रथम नागरिक सचिन जी शिवणकर सरपंच बेलाटी अरविंद राऊत तालुका सहसचिव प्रहार जनशक्ती पक्ष लाखांदूर, जीवन भाऊ शिवणकर, उज्वल शिवणकर, हेमंत शिवणकर ,तुळशीदास भुजाडे, मंगेश भुजडे, शिवराम सयाम, महेश वनस्कर, धनराज रोहणकर, अविनाश शिवणकर, प्रा. अनिल किलोरकर, इत्यादी प्रहार सेवकांनी सदर शिबिराला सहकार्य केले.