येणापूर येथील विद्यार्थीनीचे मृतदेह विहिरीत आढळून आला.

53

येणापूर येथील विद्यार्थीनीचे मृतदेह विहिरीत आढळून आला.

येणापूर येथील विद्यार्थीनीचे मृतदेह विहिरीत आढळून आला.

*येनापुर ग्रामीण प्रतिनिधी*
📱 *8468984617* 📱

येणापूर येथील विद्यार्थीनीचे मृतदेह विहिरीत आढळून आला. मृतक सुजाता जनार्दन गौगले वय 14 रा येणापूर ही विद्यार्थीनी इंदिरा गांधी विद्यालय येणापूर येथे 8 व्या वर्गात शिकत होती दि 26/2/2022 ला ती सायंकाळी घराबाहेर पडली ती परत घरी आली नाही म्हणून 27/2/2022 ला तिचा भाऊ प्रेमानंद गोंगले यांनी मिसींग ची आष्टी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली पोलीस तपास करण्या अगोदरच आज 28/02/2022 ला सकाळी 12.15 वा. तिचा मृतदेह पुरुषोत्तम विठ्ठल राऊत यांच्या विहिरीत आढळला.
लगेचच प्रेमानंद गोंगले यांनी पोलीस स्टेशन येथे माहिती दिली त्याआधारे पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली मुलीचा मृतदेह विहिरीबाहेर काढून पंचनामा करून मृतदेह post modem साठी नेन्यात आला. पोस्ट modem झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

मुलीने आत्महत्या केली की काय विपरीत घडले याचा तपास

•पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलीस करीत आहेत.