नागभिड येथे महाशिवरात्री निमित्त शिवटेकडी वर आज दिनांक 1/3/2022 रोजी प्रहार संघटने कडून साबुदाना खिचडी वाटप
*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*
नाग भिड़ – प्रहार जनशक्ती पक्ष नागभीड तालुका यांच्या तर्फे साबुदाणा खिचडी वाटप आयोजित करण्यात आले.
.महाशिवरात्री निमित्त नागभीड शिवटेकडी येथे पटांगणावर साबुदाणा खिचडीच्या स्टॉल लावून येणाऱ्या भाविकांना साबुदाणा वाटप करण्यात आले .
साबुदाण्याच्या लाभ घेत नागभीड शिवटेकडी यांच्या पायथ्याशी प्रचंड प्रमाणात खूप मोठी अशी गर्दी केली यावेळी सर्व भाविक आणि शिवभक्त साबुदाणा याचा लाभ घेत दिसून आले.
आणि प्रचंड प्रमाणामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खूप मोठी मेहनत घेऊन साबुदाणा खिचडी आणि बॅनर लावून लोकायला दाखवून दिले आहे की प्रहार जनशक्ती पक्ष हा खूप वेगाने नागभीड तालुक्यामध्ये वाढतोय . आणि अशाच प्रकारे पुढचे कार्यक्रम आयोजित करणार
चंद्रपूर जिल्ह्यांमधून एकमेव ठिकाण आनंदित शिवटेकडी नागभीड गेल्या दोन-तीन वर्षापासून कोरोना काळामध्ये भाविक या शिवटेकडी वर याला बंदी घातली होती पण
यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी होत नागभीड येथे प्रत्येक गावचे आणि तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये नागभीड येथे दिसून आले
तसेच नागभीड शिवटेकडी च्या काही अंतरावर
मीना बाजार आणि आकाश पाळणा ब्रेक डान्स कोलंबस आणि सर्कस आणि इतरही गोष्टीच्या भाविक चांगल्याप्रकारे आस्वाद आनंदित घेत आहेत
या वेळी उपस्थित नागभीड तालुक्यातील पद अधिकारी आणि प्रहार सेवक
मा.वृषभ भाऊ खापर्डे
( प्रहार सेवक नागभीड.)
, विक्की फुल्वानी, प्रमोद सुरपाम, निलेश डोमडे,पप्पूभाऊ देशमुख .अतुल खेडेकर .दीपक मानुसमारे, राहुल दडमल, अक्षय खोब्रागडे, निखील मेश्राम. रोहित कुमंरे रोहित चौधरी. देवनाथ रामटेके .संतोष जीवतोडे सुधाकर मेंढुलकर .देशात कुभंरे.आकाश देशमुख . दिनेश कुभंरे. देवानंद गायधने.राजु फुकट.राजेंद्र गेडाम. आशिष बावने.शाम राणे.गणेश पाल.दिनेश वाणी.चेतन नारनवरे.देवानंद देशमुख.आकाश चौधरी . आदेश निशाणे.प्रवेश बगडे हिवेक दडमल .अमर गभणे दिनेश मोहूर्ले . अॅड. विजय करुडकर .
मंगेश मडावी .प्रीतम कोरेवार . रुपेश लोणारे . सचिन मेश्राम . संदीप देशमुख . सोमेश्वर पानसे .विकास जक्कनवार .वैभव कोरे .यादव पाथोडे .राजूभाऊ भिकेश्वर .चंद्रहास मेश्राम .भूपेश देशमुख हेमराज भुरे हे सर्व उपस्थित तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.किर्तिकुमार भांगडिया .हेही उपस्थित होते तसेच नगर परिषद पद अधिकारी उपस्थित तसेच राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष विनोद भाऊ नवघडे तसेच नागभीड पोलिस स्टेशन पी आय मेंढे आणि त्यांची पुरी टीम पोलीस प्रशासन विभाग उपस्थित आणि अग्निशामक या वेळी उपस्थित होते.