Home latest News भोकरदन श्री. क्षेत्र कोठारा जैनपुर येथील शनि महाराज शनी अमावस्या यात्रा महोसव्...

भोकरदन श्री. क्षेत्र कोठारा जैनपुर येथील शनि महाराज शनी अमावस्या यात्रा महोसव् कोरोनामुळे रद्द

89

भोकरदन श्री. क्षेत्र कोठारा जैनपुर येथील शनि महाराज शनी अमावस्या यात्रा महोसव् कोरोनामुळे रद्द.

श्री क्षेत्र शनेशवर महाराज दक्षिण मुखी जागृत हनुमान मंदिर

प्रतिनिधी गोपीनाथ मोरे
भोकरदन:-  तालुक्यातील श्री क्षेत्र कोठारा जैनपुर येथील शनि महाराज शनी अमावस्या यात्रा महोसव् कोरोनामुळे रद्द विशव्थांच्या वतीने निर्णय

श्री क्षेत्र शनेशवर महाराज दक्षिण मुखी जागृत हनुमान संस्थान कोठारा जैनपुर महाराष्ट्रातिल् एक जागृत देवसथान असून या दरवर्षी हजारो संखेने भाविक शनिरायाच्या दर्शना साठी येतात. दरवषी शनि अमावस्या निमित्त संस्थानाच्या वतिन विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मात्र कोरोनामुळे शासनाच्या नियमाचे पालन करून गेली सहा महिन्यापासुन हे मंदिर बंदच आहे.

दिनांक. 14 नोव्हेंबर 2020 राजी शनी अमावस्या असून या निमित्ताने दरवर्षी प्रमाणे यात्रा भरवण्यात येते. मात्र कोरोना मुळे व शासनाचया नियमाचे पालन करून हे यात्रा बंद ठेवणयाचा निर्णय या संस्थानाच्या वतीने बैठक घेउन घेणयात आला आहे. यामुळे भाविका मधून नाराजी पाहायला मिळत आहे.