श्रीवर्धन नगरपालिकेच्या पाण्याची पाईप लाईन तुटली आहे कारणाने होण्याऱ्या गैरसोई बद्दल…

श्रीवर्धन नगरपालिकेच्या पाण्याची पाईप लाईन तुटली आहे कारणाने होण्याऱ्या गैरसोई बद्दल…

श्रीवर्धन नगरपालिकेच्या पाण्याची पाईप लाईन तुटली आहे कारणाने होण्याऱ्या गैरसोई बद्दल...

*✍ रशाद करदमे ✍*
*श्रीवर्धन कोकण प्रतिनिधी*
*!! मिडीया वार्ता न्युज !!*
*📱 9075333540 📱*

श्रीवर्धन : -काल संध्याकाळी विद्या-नगर खाडी (आराठी ) श्रीवर्धन जवळ श्रीवर्धन नगरपालिकेच्या पाण्याची पाईप लाईन तुटली आहे, काल सकाळ पासून तुटलेली पाण्याची पाईप लाईन दुरूस्तीचे काम चालू आहे आणि आज मध्यरात्री उशिरा वीज जनरेटर च्या मदतीने चालू आहे. दुरुस्तीचे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे आणि नगर अध्यक्ष श्री. फैसल हुर्झुक यांच्या मदतीने पाण्याची पाइपलाइन पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्याची प्रतीक्षा करत आहे. फैसल हुर्झुक , नगरपालिका अभियंता श्री. विकास आणि प्लंबर अमर गुरव, संतोष आणि त्यांची टीम.पण मेहनत घेतली आहे.आमचे नगरअध्यक्ष फैसल भाई आणि सहकारी गुरव, संतोष ,सगळ्यांचे धन्यवाद