मौजा नेरी येथील गरीब शेतकरी मुलगा जयंत प्रल्हादजी कारेमोरे याने एमपीएससी परिक्षेत गाठले शिखर “

मौजा नेरी येथील गरीब शेतकरी मुलगा जयंत प्रल्हादजी कारेमोरे याने एमपीएससी परिक्षेत गाठले शिखर “

मौजा नेरी येथील गरीब शेतकरी मुलगा जयंत प्रल्हादजी कारेमोरे याने एमपीएससी परिक्षेत गाठला शिखर "

✍ भवन लिल्हारे ✍
* भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी *
* मीडिया वार्ता न्युज !!
8308726855,8799840838

मोहाडी :- भंडारा जिल्हा मोहाडी तालुक्यातील मौजा नेरी येथील गरीब कुटुंबात राहुन कबाळ कष्ट करून, मोलमजुरी करूण, आपले गरिबीतून शिक्षण घेऊन आपल्या गावाचे, आपले, व आपले आई वडिलाचे नाव लौकीक करून भंडारा जिल्ह्यात उंच शिखर गाठले आहे. नामे जयंत प्रल्हादजी कारेमोरे या मुलाने एमपीएससी आरटीओ परिक्षा मध्ये २४० जागांपैकी २४ व्या क्रमांक पटकाविला. त्याचे कौतुक सगळीकडे होत असुन एका गरीब परिवारातील शेतकरी मुलाने शेतीकाम आणि शिक्षण घेऊन नुकत्याच झालेल्या एमपीएससी परिक्षेत जयंत प्रल्हादजी कारेमोरे या मुलाने घेतलेले यश आजच्या नवीन पिढीच्या युवकांना एक चांगली शिकवण दिली आहे. असे मत पाचगाव जिल्हा परिषदेचे नविनतम सदस्य आनंदजी मलेवार यांनी शुभेच्छा देतांनी बोलले. त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी मौजा नेरी येथील सरपंच रामदासजी जगनाडे, जेष्ठ मार्गदर्शक हा श्रेय ज्यांना जानो अश्या त्यांच्या आई कमला प्रल्हादजी कारेमोरे, विक्रमजी मेश्राम, गंगाधरजी वैद्य, व समस्त गावकऱ्यांनी या मुलाचे अभिनंदन व कौतुक केले. या मुलावर नेरी ग्रामवासीयांनी आपल्या जिवनामध्ये भरपूर प्रगती करेल अशी आशा बाळगली आहे.