” एका आमदाराला सरकारी अनुदान १ वर्षासाठी किती मिळतो ? ते बघुया……..!
✍ भवन लिल्हारे ✍
भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी
!! मीडिया वार्ता न्युज !!
8308726855,8794840838
भंडारा :- आपण जो जनतेतूण आमदार निवडूण देतो त्याला सरकारी अनुदान किती मिळते ते बघुया…….
प्रथम एक वर्षासाठी बघुया ( आकडेवारी १ महिन्याची आहे )
आमदार निधी – ५ कोटी
मासिक वेतन -२,४०,९७३ = ००
महागाई भत्ता -३०,९७४ = ००
फोन बिल – ८,००० = ००
टपाल खर्च -१०,००० = ००
ड्रायव्हर पगार -२०,००० = ००
P. A. पगार – ३०, ००० = ००
निवृत्ती वेतन – ५०,००० = ००
निधनानंतर पत्नीस – ४०,००० =००
वैद्यकिय खर्च ( ९० % फ्री ) – १,५०,००० = ००
अधिवेशन काळातील – २००० =००
भत्ता दररोज (१ वर्षाचे अंदाजे ४० दि. )
रेल्वे प्रवास राज्यात मोफत – ३०,००० = ०० बाहेर ३० km मोफत (अंदाजे आकडेवारी )
विमान प्रवास ३० वेळा एकेरी मोफत – ३,००, ००० = ००
१० लाखापर्यंत वाहन कर्जावर १०% व्याजाचा परतावा १,००,००० = ००
टोटल करुया –
५,०००,००००० = ०० आमदार निधी
२८,९१,६७६ = ०० मासिक वेतन
३,७१,६८८ = ०० महागाई भत्ता
९६,००० = ०० फोन बिल
१,२०,००० = ०० टपाल खर्च
२,४०,००० = ०० ड्रायवर पगार
३,६०,०००= ०० PA पगार
६,००,००० = ०० निवृती वेतन
४,८०,००० =०० निधनानंतर पत्नीस
१,५०,००० = ०० वैद्यकिय खर्च
८०,००० =०० अधिवेशन भत्ता
३०,००० =०० रेल्वे प्रवास ( वार्षिक )
३,००,००० =०० विमान खर्च
१,००,००० = ०० कर्ज व्याज परतावा
_____________________
५,५८,१९,३६४ = ०० ( १वर्षासाठी )
२७,९०,९६,८२० =०० (५वर्षासाठी )
एवढे असल्यावरही यांना मोफत घर पाहिजे.