Home latest News श्रीवर्धन पोलिसांच्या सतर्कते मुळे चोरांना अवघ्या काही तासात पकडण्यात यश.

श्रीवर्धन पोलिसांच्या सतर्कते मुळे चोरांना अवघ्या काही तासात पकडण्यात यश.

112

श्रीवर्धन पोलिसांच्या सतर्कते मुळे चोरांना अवघ्या काही तासात पकडण्यात यश.

श्रीवर्धन पोलिसांच्या सतर्कते मुळे चोरांना अवघ्या काही तासात पकडण्यात यश.

*✍ रशाद करदमे ✍*
*श्रीवर्धन कोकण प्रतिनिधी*
*!! मिडीया वार्ता न्युज !!*
*📱 9075333540 📱*

श्रीवर्धनः -दि. २९ मार्च 2022 रोजी श्रीवर्धन येथे कांदे विकण्याकरीता बाहेरच्या गावानं मधून विकअप गाड्या घेत असतात एका विकअप मधून कांदे विकण्या करीता आलेल्या पिकअप मधील लोकांनी काल संध्याकाळी ठिक ६वाजून ११ मी. वालवटी येथून एका व्यक्तीचे मोबाईलरेड मी नोट 10 हा मोबाईल चोरून नेले. अशी बातमी सर्वत्र पसरली काही वेळातच लक्ष्मण बिचकुले याने एक समाज साय्यक रशाद करदमे यांच्या जवळ फोन वरून संपर्क साधला. रशाद करदमे यांनी वेळेचा विलंब न करता पोलीस स्टेशन गाठले. श्रीवर्धन पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद बाबर, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. राजु आल्हात ,पोलीस उप- निरीक्षक श्री. जे. आर. म्हात्रे, आणि श्री. विनोद गायकवाड.तसेच कॉन्टेबल राकेश म्हात्रे यांनी तातडीने तपास चालू केला. त्यांनी शबीना ऑटोमोबाइल पेट्रोल पंपावरील. सी. सी . टीव्ही च्या अधारे चोरांचा चा मागोवा घेत. अवच्या चार तासांच्या म्हणजे रात्री १० वाजून ३० मी. वाजता पतंगे पेट्रोल पंपा जवळ चोरांना पकडण्यात यश आले. या चोरीचा अधिक तपास श्री पी आय प्रमोद बाबर करीत आहेत.