Home latest News माननीय नामदार श्री.एकनाथ शिंदे साहेब नगर विकास मंत्री तथा गडचिरोली जिल्हाचे पालकमंत्री...

माननीय नामदार श्री.एकनाथ शिंदे साहेब नगर विकास मंत्री तथा गडचिरोली जिल्हाचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी मा.श्री. संजय मिना साहेब गडचिरोली यांना उपविभागीय अधिकारी अहेरी मार्फत मनसे कडुन निवेदण देण्यात आले.

84

मारोती कांबळे
मीडिया वार्ता न्युज
गडचिरोली जिल्ह्या ग्रामीण प्रतिनिधी
मो.नं.9405720593

अहेरी : – अहेरी नगरपंचायत अंतर्गत येणारे वा,नंबर 16,17.14. प्रधानमंत्री आवास योजणेतील लाभार्थांना नियमात शिथीलता देण्यात मिळावी. २० वर्षा पासुन वास्तवीत असलेले नागरीक नियमीत घर टॅक्स भरुनसुद्धा त्यांच्याकडे जागेचा पट्टा नाही अहेरी तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत मध्ये जागेचे पट्टे , आखीव पत्रीका नसुन सुद्धा त्यांना घरे देण्यात आले आहे.मुलचेरा नगरपंचायत मध्ये सुद्धा जागेचे पट्टे नसलेल्यांना प्रधानमंत्री आवास योजणेसाठी पात्र ठरवण्यात आले आहे.*
*म्हणुन अहेरी नगरपंचायत अंतर्गत येणारे प्रधानमंत्री आवास योजणेतील लाभार्थांना नियमात शिथीलता देण्यात यावी यासाठी मनसे कडुण निवेदन देण्यात आले.*
*निवेदन देताना युवा नेता मनसे जिल्हा उपाध्यक्ष श्री. सोनलुभाऊ वाकुलकुर , श्री. नागेशभाऊ तोरेम ,अमोल एन रामटेके, अँड. गणेश बोगामी साहेब , श्री. राहुल गेडाम साहेब , वैभव त्रिनगरीवार व संदीप गुम्मलवार , गणेश जिमडे , शिकात संगुवार , लक्षमण वेलादी,आदी उपस्थीत होते.*