राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग गडचिरोली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादी समता सप्ताहाची सुरुवात आरमोरीतील दलित वस्ती फुले वॉर्ड येथून करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग गडचिरोली.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादी समता सप्ताहाची सुरुवात आरमोरीतील दलित वस्ती फुले वॉर्ड येथून करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग गडचिरोली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादी समता सप्ताहाची सुरुवात आरमोरीतील दलित वस्ती फुले वॉर्ड येथून करण्यात आली.
✍ विनोद कोडापे✍
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
📱8380802959📱

गडचिरोली : -गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात दिनांक ८/४/२०२२ ला येथिल दलित वस्ती फुले वॉर्ड येथे महाविकास आघाडी सरकार ने मागासवर्गीय समाजासाठी विविध योजना राबविण्यात आले यांची माहिती पत्रक दलित वस्ती मध्ये वाटप करण्यात आली.
यावेळी उपस्थित सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष इंद्रपाल गेडाम, महिला जिल्हा अध्यक्ष प्रमिलाताई रामटेके, महिला तालुका अध्यक्ष अनुराधा रामटेके, कुसुम दामले, सुकेशनी कोल्हटकर, रंजना पंधरे,सुरेश पंधरे, रमुबाई पंधरे, येमुबाई बारसागडे यावेळी उपस्थित होते.