राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग गडचिरोली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग कडुन क्रांति सुर्य माहात्मा जोतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग गडचिरोली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग कडुन क्रांति सुर्य माहात्मा जोतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग गडचिरोली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग कडुन क्रांति सुर्य माहात्मा जोतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.

✍ विनोद कोडापे✍
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
📱8380802959📱

गडचिरोली:- मनुष्य जातीने श्रेष्ठ ठरत नसुन तो गुणाने श्रेष्ठ ठरतो,हा वास्तव विचार १९व्या शतकात निर्भीडपणे मांडून सामाजिक,शैक्षणिक व सांस्कृतिक क्रांतीची ज्योत पेटविणारे आधुनिक भारताचे पहिले महात्मा,स्त्रीशिक्षणाचे जनक, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे क्रांतिसुर्यमाहात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेला फुल माला अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याअध्यक्ष प्रकाश तांकसाडे, जिल्हा सचिव संजय कोचे, जिल्हा सरचिटणीस जगन जांभुळकर, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष इंद्रपाल गेडाम, सा.न्याय विभाग महिला जिल्हा अध्यक्ष प्रमिलाताई रामटेके, रा.काँ.गड.तालुका अध्यक्ष विवेक बाबनवाडे,जिल्हा सरचिटणीस समीर उंदिरवाडे, जितेंद्र मुप्पीडवार,संजय शिंगाडे,निखिल साखरे,किशोर बावणे,महिला उपाध्यक्ष शौला कातकर,महिला जिल्हा सरचिटणीस सविता चव्हाण,भुमिका इंदुरकर, खुशाल इंदुरकर तसेच सामाजिक न्याय विभागाचे कार्यकर्ते उपस्थित होते.