क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती हिवरखेड येथे साजरी करण्यात आली

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती हिवरखेड येथे साजरी करण्यात आली

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती हिवरखेड येथे साजरी करण्यात आली

✍ हर्षल राजेंद्र पाटील ✍
मोर्शी तालुका प्रतिनिधी
📱 8600650598 📱

विद्येविना मती गेली ।
मतिविना नीती गेली ।
नीतिविना गती गेली ।
गतिविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले ।
इतके अनर्थ एका अविद्येने केले ।

महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून स्त्रियांसाठी तसेच मागासलेल्या अनाथाच्या शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या. तसेच बालगृहाची स्थापना देखील केली. अशाप्रकारे म. फुले यांनी समाज परिवर्तनाचे कार्य करताना स्वत:च्या घरादाराचाही विचार न करता काम केले आणि म्हणून आज आपला समाज सन्मानाने सर्व प्रकारचे शिक्षण घेत आहे,

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त महात्मा फुले हायस्कूल येथे महात्मा ज्योतिबा फ़ुले यांच्या पुतळ्याचे पूजन व हारार्पण चा कार्यक्रम करण्यात आला या कार्यक्रमाला हिवरखेड गावातील लोकांची उपस्थिती होती
पंजाबरावजी होले , अशोकरावजी होले , प्रमोदभाऊ गणोरकर , प्रमोदभाऊ देवघरे , प्रफुल्लभाऊ वासनकर , विजयभाऊ मेंढे, देवेंद्रभाऊ गोरडे , राजुभाऊ दुर्गे , अरविंदभाऊ देवघरे, राजुभाऊ गहूकर , प्रफुल्लभाऊ होले , गोपालभाऊ टाकळे , हर्षल पाटील , सतीश गहूकर ,अनिलभाऊ खोडस्कर , किशोर ढोरे, श्रीकांत ढोरे , शुभम तडस , सारंग द्रवेकर , सागर घाटोळ, सागर गुळरांधे योगेश तडस , राहुल आमले , आदित्य देवघरे , स्वप्नील देवघरे , कृनाल तडस , राहुल वानखडे , सुयोग वासनकर , दीप देवघरे , प्रज्वल आखरे , रोहित वासनकर , सुमित वासनकर , सुजित वासनकर , वेदांत भेले , निलय भेले अभिजित गहुकर , निखिल देवघरे , प्रशांत पाटील , प्रज्वल भोजने , आकाश देवघरे , अक्षय पाचघरे , योगेश गहुकर , यश होले , कृनाल शीरसागर , ऋषभ रडके, गौरव उमप , जीवन मडघे, दिनेश निंभेकर
कार्यक्रमाला उपस्थिती होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here