महाकाली याञा दर्षनासाठी आलेल्या भाविकांचे आंधोळीच्या ठिकानी गैरसोय

महाकाली याञा दर्षनासाठी आलेल्या भाविकांचे आंधोळीच्या ठिकानी गैरसोय

महाकाली याञा दर्षनासाठी आलेल्या भाविकांचे आंधोळीच्या ठिकानी गैरसोय

✍जिजा गुरले✍
चंद्रपुर ग्रामीण प्रतिनिधि
9529811809

चंद्रपूर : -गेल्या दोन वर्षी पासुन कोविड-19संकटाचा सामना करतांना महाकाली मंदिर यात्रा बंद होती मात्र सुदैवाने आता कोविड-19 पादुर्भाव कमी झालेला असून भविकाना मनाला दिलासा असल्याचे दिसून येते हे दोन वर्षा आधी जशी भविकांची गर्दी दिसत होती त्याच प्रमाणे या वर्षी महाकाली याञा मोठया जोमने उत्सव सुरु असुन याञामध्ये नांदेड़ जिल्हामधुन भाविक जनता दर्षनासाठी आलेल्या आहेत,त्यांना आंधोळ करण्यासाठी झरपट नदी बंधारा जुना तसेच महिलांना कपड़े बदलने अवघड दिसत आहे महिला भविकांची इथे अड़चनच असल्याचे दिसून येत आहे झरपट नदी पुल जवळ संतोशी माता मंदीर जवळ आंधोळीची व्यवस्था म,न,पा नी केली असुन पुला जवळ आंधोळीच्या ठिकानी गैरसोय होऊ नये म्हणून तेथे पेंडाल स्ञी वर्गास कपडे बदलवीने साठी पेंडाल व्यवस्था केली आहे,
दुसऱ्यां झरपट नदी बंधारा जुना या ठिकांनी अशी कोणतीच व्यवस्था म,न,पा कडून करण्यात आलेली नाही
तरी प्रशासन यांनी लक्ष केंद्रीत करुण त्या ठिकांनी सेप्टीक संडास ची / सौचालय ची व्यवस्था करुण द्यावी भाविकांची मागणी,