सर्व सामान्य दलीत महिला नागरिकांच्या वतीने ग्रामपंचायतीला कुलूप. गाव (म)येथील राजकीय सत्ताधारी सपशेल फेल.

सर्व सामान्य दलीत महिला नागरिकांच्या वतीने ग्रामपंचायतीला कुलूप.

गाव (म)येथील राजकीय सत्ताधारी सपशेल फेल.

सर्व सामान्य दलीत महिला नागरिकांच्या वतीने ग्रामपंचायतीला कुलूप. गाव (म)येथील राजकीय सत्ताधारी सपशेल फेल.

✍ विनोद कोडापे✍
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
📱8380802959📱

गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्षी तालुक्यातील आमगाव (म) येथे गेल्या सात महिन्या अगोदर दिलेल्या निवेदना वर अद्यापही तोडगा नाही .
विकासाच कांगावा करून सत्तारूढ झालेले पदाधिकारी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यात अयशस्वी.
विकासाचा झेंडा समोर ठेवून ग्रामपंचायतीची इलेक्शन जिकुन अर्थकरणापूर्ता राजकारण करणारे पदाधिकारी ग्रामपंचायतीच्या सदस्यत्वाच राजीनामा द्यावा ही सर्वसामान्यांची आर्त हाक. निवडणूक फरवरी २०२१ मध्ये झाली.
गेल्या सात महिन्या अगोदर दिलेल्या निवेदना वर अद्यापही तोडगा नाही .
विकासाचा झेंडा समोर ठेवून ग्रामपंचायतीची इलेक्शन जिकुन गाव वासियांचे विकासाला महत्व देऊन मतदान केल्यानंतर सत्तेत आलेल्या लोकप्रतिनिधी कडून आश्या पल्लवित झाल्या पण सदर आष्या भ्रमनिरास झाल्यात.विकासाचा कांगावा करून सत्ता मिळविलेले प्रतीनिनिधी लोकांच्या प्रश्नापासून कोसो दूर झालेत. गाव तिथे बाजारवाडा असतोच पण जनासमण्याचे ताकदीनिशी प्रश्न न सोडविता राजकीय लालसेपोटी गावातला राजकारण कौटुंबिक वातावरणात नेण्यात राजकीय पदाधिकाऱ्यांना महत्वाचे यश .पण एकीकडे दलीत समाजावर गेल्या एक वर्ष पासून अन्याय दलीत समाजातील सांडपाणी निचरा होण्यासाठी ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांचा तीव्र विरोध.उन्हाळ्याची चाहूल लागताच जनसामान्य व्यक्तीत पाण्याची व्यवस्थेचे नियोजन असते पण ग्रामपंचायत ला वारंवार निवेदन देऊन सुद्धा आंबेडकर चौक आमगाव महाल येथील पाण्याची व्यवस्था गेल्या सात ते आठ महिन्यांपासून बंद आहे.अकार्यक्षम ग्रामपंचायत सत्ताधाऱ्यांनी योग्य नियोजन न केल्याने दलीत समाजातील स्त्रियांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या म्हणी प्रमाणे दलीत समाजातील महिलांनी एकत्रित येऊन हुंक्कर देत अन्याय अत्याचाराविरुद्ध बंड पुकारून आज आमगाव महाल ग्रामपंचायत ला कुलूप लावला.याची नैतिक जबाबदारी स्वीकारून ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व पदाधिकारी राजीनामा देणार काय याच्याकडे गवावसियांच्या नजरा