शैक्षणिक पुस्तके वाटप करुन भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जंयती साजरी

शैक्षणिक पुस्तके वाटप करुन भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जंयती साजरी

शैक्षणिक पुस्तके वाटप करुन भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जंयती साजरी

✍सौ हनिशा दुधे✍
बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
97642 68694

बल्लारपूर : – भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त 14 एप्रिल रोजी बल्लारपूर मधील गोरक्षण वार्ड येथील अध्यक्ष नीरज झाडे राज युवा ग्रुप युवकांनी बल्लारपूर मधील युवकांनी डॉ. बाबासाहेबांचे आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवावे या करिता भगतसिंग वाचनालय बामणी ( MPSC, UPSC, POLICE ) यांना राज युवा ग्रुप गोरक्षण वार्ड बल्लारपूर यांनी पुस्तके व गोळा ( shout Put ) ही भेट स्वरूपात देण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त बल्लारपूर मधील श्री अमोल कुमरे यांनी BSF ची अवघड ट्रेनिंग पूर्ण करीत…
1. फायरिंग मध्ये प्रथम स्थान
2.फिजिकलं ऍक्टिव्हिटी मध्ये प्रथम स्थान
3.सोल्जर वार टॅक्टिक्स मध्ये प्रथम स्थान
पटकवाले असून बल्लारपूर चे नाव देशात उंचावले आहे. श्री अमोल कुमरे यांचे स्वागत कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री कृष्णराव झाडें माजी लोको पायलट सेंट्रल रेल्व व
श्री उमेश पाटील सर ठाणेदार बल्लारपूर पोलीस स्टेशन हे उपस्थित होते. बल्लारपूर चे ठाणेदार श्री उमेश पाटील सर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ तसेच भारतीय सविंधाना चे पुस्तकं देऊन श्री अमोल कुमरे यांचे सत्कार करण्यात आले.
या सत्कार कार्यक्रमा मध्ये उपस्थित सर्व पाहुण्यांचे स्वागत तथागत गौतम बंद्धाचे पुस्तके देऊन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे *श्री उमेश पाटील* सर यांनी युवकांना डी. जे. नं वाजवता कोणत्याही ध्वनी प्रदूषण नं करता आपल्याला कसे MPSC, UPSC, POLICE भरती साठी प्रयत्न करण्यात येईल व उपयोगी पडेल अशी पुस्तके युवकांना वाटप करण्यात आले तसेच युवकांना गोळा देऊन यांचा उपयोग सर्व विद्यार्थ्यांना व्हावा म्हणून व त्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त करण्यात आलेल्या सत्कार कार्यात प्रामुख्याने *नीरज झाडे अध्यक्ष राज युवा ग्रुप गौरक्षण वार्ड बल्लारपूर*दिनेश नासरे,राहुल फासलावार, सुरेश खोब्रागडे,सुरेश पुणेकर,संजन निमगडे,गौतम खोब्रागडे, रवी झाडे,प्रदीप निमगडे,लक्ष्मण कांबळे,शंकर दुयौधन,शांताराम झाडे,बुजाडेकाका,विश्ववास दुयौधन,करण भडके,रुषी पुणेकर,पवन शेंडे,बाळु खोब्रागडे,सुरेश सातपुते,उज्वल बुजाडे,दादाजी खोब्रागडे,रोमिसिंग,प्रितसिंग,
अय्यान,सोहेल,श्रीहरी अंचूर,अमित मेश्राम,मनोज गेडाम,विशाल कुमरे,तुषार उईके,गौरव पारबादे,चेतन खाडे,रोशन ,युवराज,संकेत गुप्ता,नवीन येरावेना उपस्थित होते.