किन्ही/मोखे येथे भीम जयंती उत्साहात साजरी

किन्ही/मोखे येथे भीम जयंती उत्साहात साजरी

किन्ही/मोखे येथे भीम जयंती उत्साहात साजरी

विश्वदिप साखरे
साकोली तालुका प्रतनिधी (ग्रामीण)

साकोली(किन्ही) :- दिं,१४/४/२२ला kinhi मोखे येथील त्रिरत्न बुध्द विहार समिती किन्ही /मोखे च्या वतीने भीम जयंती आणि बुध्द मूर्ती चे लोकार्पण करण्यात आले या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी माजी जी, प. सदस्य नेपाल रंगारी, जि. प. सदस्या, दिपल्लता सम्रित पं, स, सदस्य सुशील गणविर, राजकुमार कापगते सरपंच ग्राम किन्ही ,संजय पाटले पत्रकार किन्ही आदी मान्यवर हजर होते यावेळी मान्यवरांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकत मार्गदर्शन केले कार्य्रक्रमाचे संचालन सचिन इलमकर सर यांनी तर आभारप्रदर्शन संजय मेश्राम यांनी केले तर कार्यक्रमाच्या येसशवितेसाठी लक्ष्मण गणवीर,संदेश उंदिरवडे, आशिक बडोल, पुण्यावती गणवीर ,विनेश गणवीर , जितेंद्र वैध,यांनी अथक परिश्रम घेतले