जनतेला माहिती न देता दि. 10/05/2022 रोजी आयोजित झालेल्या वार्षिक आमसभेचा भारतीय कम्युनिष्ठ पार्टी एटापल्ली तर्फे जाहीर निषेध….

जनतेला माहिती न देता दि. 10/05/2022 रोजी आयोजित झालेल्या वार्षिक आमसभेचा भारतीय कम्युनिष्ठ पार्टी एटापल्ली तर्फे जाहीर निषेध….

जनतेला माहिती न देता दि. 10/05/2022 रोजी आयोजित झालेल्या वार्षिक आमसभेचा भारतीय कम्युनिष्ठ पार्टी एटापल्ली तर्फे जाहीर निषेध....

✒धनराज आर. वैरागडे ✒
9421527972
गडचिरोली उपजिल्हा प्रतिनिधी

एटापल्ली : मा. आमदार साहेब यांनी वार्षिक आमसभा आयोजीत करण्याचा निर्देश दिले होते याची पुर्वेकल्पना असतांना सुध्दा पंचायत समिती क्षेत्रातील प्रत्येक ग्रामपंचायतील नागरीकांना माहीती देणे गरजेचे होते. उदा. बॅनर पॉम्प्लेट आणि ग्रामसेवक मार्फेत परंतु आपण हे मुददाम केले नाही यामुळे याक्षेत्रातील जनता आमसभेला येउ शकले नाही याची सर्वस्वी जिमेदारी तुमची आहे. याचा आम्ही भारतीय कम्युनिष्ट पार्टी तर्फे निषेध करतो.
वार्षिक आमसभेबाबत आम्हाला बाहेरुन माहीती मिळाल्यावर वेळेवर उपस्थीत होता • आम्हाला यामध्ये असे निर्देशनात आले कि तिथे जास्तीत जास्त कर्मचारी उपस्थिीत होते, जनता नाममात्र होती याची तोंडी तकार तिथेच मा. आमदार साहेबासमोर करण्यात आली तसेच कार्यक्रमाच्या मंचावर उपस्थिीत प्रशासकीय अधिकारी व जनप्रतीनिधी यांना सुखा मेवा आणि थंड पाण्याचा बॉटल सभेत देण्यात आले. परंतु समोरच बसलेल्या जनतेला देण्यात आले नाही. भेदभाव करण्यात आले, जनताच देशाची खरी मालक असतांना तुम्ही सार्वजनिक पैशाच्या भेदभाव जनक वापर केला प्रशासकीय अधिकारी व जनप्रतीनीधीला थंड पाणी बॉटल व सुखा मेवा देण्याचा आमचा विरोध नाही परंतु तेच तुम्ही एखादया अतिथी गृहात खाजगीपणे केला असता तर आमचा त्याला निषेध नसता परंतु तुम्ही सार्वजनिक कार्यक्रमात त्यांना विषेश वागनुक देउन जनतेला कमीपणा दाखवला तुमचा असा दुहेरी वागनुकीचा भारतीय कम्युनिष्ट पार्टी तर्फे निषेध करतो. भारतीय कम्युनिष्ट पार्टी एटापल्ली सचिन मोतकुरवार ( तालुका सचिव ),सुरज जवकुलवार, धिरज सुकेपाकवार, शुभम वन्नमवार, स्वानंद मडावी, जयंत मानापुरे, सुमित नाडमवार, संजय आत्राम.