भरदाव कार पटल्याने चालकाचा मृत्यू गोंडपिपरी तालुक्यातील घटना लग्न बेतले जिवावर अनियंत्रित कार पलटल्याने चालकाचा मृत्यू

भरदाव कार पटल्याने चालकाचा मृत्यू
गोंडपिपरी तालुक्यातील घटना

लग्न बेतले जिवावर

अनियंत्रित कार पलटल्याने चालकाचा मृत्यू

भरदाव कार पटल्याने चालकाचा मृत्यू गोंडपिपरी तालुक्यातील घटना लग्न बेतले जिवावर अनियंत्रित कार पलटल्याने चालकाचा मृत्यू

राजेंद्र झाडे
चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी :-भरधाव वेगातील चारचाकी वाहन अनियंत्रित झाल्याने कार पलटून चालकाचा मृत्यू झाल्याची घटना आज दि.१८ बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली.
गोंडपिपरी तालुक्यातील पारगाव येथे लग्नसमारंभासाठी विठ्ठलवाडा- भंगाराम तळोधी मार्गावरील चेकविठ्ठलवाडा येथे MH33A 4294 क्रमांकाची कार अनियंत्रित झाल्याने पलटली.अपघातात चिन्मय महिपाल जुमनाके वय १८ रा.आंबेधानोरा ता.पोंभुरणा यांचा जागीच मृत्यू झाला .समीर कोडापे ,करणं कोवे,आशिष कोडापे,आकाश मेश्राम हे किरकोळ जखमी झाले.घटनास्थळी ठाणेदार जीवन राजगुरू ,पोलीस कर्मचारी गोडसेलवार,पुलगमकर यांनी पोहचून जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी येथे दाखल करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here