देसाईगंज शहरातील जवाहर वार्डात पाण्याची टाकी जलकूम्भ चे निर्माण करा-समाजवादी पक्षाचे नगर परिषद मुख्याधिकाऱ्याना निवेदन.

✒धनराज आर. वैरागडे ✒
9421527972
गडचिरोली उपजिल्हा प्रतिनिधी

देसाईगंज : – देसाईगंज शहरात होत असलेली पाण्याची टंचाई लक्षात घेता देसाईगंज येथील जवाहर वार्ड परिसरात पाण्याची टाकी जलकुंभ उभारा अशी मागणी आज समाजवादी पार्टी अल्पसंख्यक विभाग देसाईगंज तर्फे निवेदनाद्वारे देसाईगंज नगर परिषद चे मुख्याधिकारी यांच्या कडे करण्यात आलेली आहे .देसाईगंज शहरात एन कडक उन्हाळ्यात पाण्याचि मोठी टंचाई निर्माण झालेली आह शहरातील हनुमान राजेंद्र वार्डात चक्क ट्यन्कर द्वारे पाणी पुरवठा सुरू आहे तर शहरातील जवाहर वार्ड या ठिकाणी मोठी पाण्याची समस्या निर्माण झालेली आहें पाण्याची टंचाई सोडविण्याकरिता जवाहर वार्ड परिसरात पाण्याच्या टाकीचा निर्माण करावा अशी मागणी निवेदनाद्वारे नागरिकांनी केलेली आहे निवेदन देतांना समाजवादी अल्पसंख्यक विभाग जिल्हा अध्यक्ष लालसिंग धालीवाल,जिल्हा उपाध्यक्ष खलील खान, मुजीब शेख,तालुका अध्यक्ष अस्लम शेख,सलीम शेख,तूराब अली शेख,शोएब शेख आणि बहुसंख्य नागरिक उपस्थित होते