लो. म. प. स. मराठवाडा अध्यक्ष श्री दशरथ सुरडकर सरांनी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री माननीय अब्दुल सत्तार साहेब यांची घेतली भेट

मनोज एल खोब्रागडे✍
सह संपादक मीडिया वार्ता न्यूज
मोबाईल नंबर-8208166961

मुंबई : – सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की लोकशाही मराठी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष श्री दशरथ सुरडकर सर यांनी आज एका कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री श्री माननीय अब्दुल सत्तार यांची सदिच्छा भेट घेतली व पत्रकाराना घेऊन विशेष चर्चा देखील केली आपल्या लोकशाही मराठी पत्रकार संघाचे कार्य कसे कशाप्रकारे चालते ते पालकमंत्री यांना सांगितले व सध्याच्या परिस्थितीत जे काही पत्रकार बांधवावर होते असलेल्या , जीवे मारण्याच्या धमक्या पत्रकारां सोबत होत असलेले अपमानास्पद वागणूकी बद्दल अवगत अवगत करून दिले व या सारख्या अनेक गहन प्रश्नावर ही चर्चा केली मराठवाडा अध्यक्ष सुरडकर सर यांनी पत्रकार बांधवांच्या प्रश्नावर पालकमंत्री यांनी विशेष लक्ष केंद्रित करावे अशी विनंती देखील यावेळी केली .
पत्रकारासाठी अहोरात्र झटणारे लोकशाही मराठी पत्रकार संघासाठी व पत्रकार बांधवांसाठी माझ्या कडून जेही मदत करता येणार ते मी करेल असे आस्वासन यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी मराठवाडा अध्यक्ष सुरडकर यांना दिले .