सेवा सहकारी संस्था भं तळोधी येथील माझी जिल्हा परिषद सदस्य श्री अमरभाऊ बोडलावार यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध निवड करण्यात आली

राजेंद्र झाडे
चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी :-आज दि 31 मे 2022 रोजी भं तळोधी येथील सेवा सह संस्था मर्या र न 927 पहिल्यांदाच श्री अमरभाऊ बोडलावार माझी जि प सदस्य चंद्रपूर यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध निवड करण्यात आले अध्यक्ष नितीन कोल्हापूरे ,व उपाध्यक्ष देवराव चौधरी ,सदस्य संजय बुर्रीवार,रमेश अम्मावार, संजना अम्मावार, चिंनुबाई डंकरवार,शंकर मित्तावार,गोपाल भरशांकर, राजेश्वर चटारे, कैलास शेंडे, गजानन मराठे, टिल्लू वसाके,भुरुजी शेंडे त मु स अध्यक्ष सुनीलभाऊ रामगोनवार ,रामदास अलगमकार माझी उपसरपंच मारोती अम्मावार यांनी उपस्थित होते