तालूका गोंडपिपरी भाजपाच्या संघटनात्मक बैठक संपन्न
शरद कुकूडकार
गोंडपिपरी शहर प्रतिनिधी
मो.न.9518727596
गोंडपिपरी :- संत नगरी धाबा येथे आगामी निवडणुकांच्या संदर्भात संघटनात्मक बैठक आयोजित करण्यात आली .
या बैठकीत शक्तिकेंद्रप्रमूख, बूथप्रमूख यांचा कार्याची चर्चा करण्यात आली.यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष मा.देवराव भोंगळे,मा.आमदार सुदर्शन निमकर, श्री संत कोंडय्या महाराज संस्था अध्यक्ष मा अमर बोडलावार, यूवा मोर्चा अध्यक्ष आशिष देवतळे, बबन निकोडे ,लोकसभा विस्तारक खूशाल बोंडे,किसान मोर्चा अध्यक्ष राजू घरोटे, महिला आघाडी अध्यक्ष कु अल्का आत्राम,नामदेव डाहूले, मा. जि प सदस्या सौ.वैष्णवी अमर बोडलावार, सौ. स्वाती वडपल्लीवार, मा. पं स सभापती दिपक सातपुते,मा. पं स उपसभापती अरूण कोडापे,मा. पं स.सदस्या भूमी पिपरे, सरपंच संघटनेचे सचिव निलेश पूलगमकर, मा सरपंच रोशनी अनमूलवार, धाबा सरपंच नंदाताई घोगरे,सदस्य स्वप्नील अनमूलवार, भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.