एकनाथ शिंदे व 22 आमदारांचा
च्या फुटी मागील पडद्याआड चे वास्तव.
✍अजित दुराफे ✍
मुंबई महानगर प्रतिनिधी
77180 95197
मुंबई : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की ,
इतकी मोठी फूट उद्धवजी यांच्या सहमती शिवाय शक्य नाही.
एकनाथ राव उद्धवजी यांच्या गेम नुसार बाहेर पडले आहेत.
हेलिकॉप्टर मधील जवळीक व त्यानंतर परिषद मधील गेम यातून उद्धवजी सावध झाले.
अजित दादा तर भाजप सोबत गेले तर काय होईल?
या शंकेने त्यांनी आपला सेनापती सरळ भाजप गोटात पाठवला
त्यात सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्री पदावर दावा ही एक बाब आहे…
असेही पद जाणार तसेही जाणार तर कातडी तरी वाचवू हा एक हेतू…
याला पुरावा म्हणजे येता काळ…
जर भविष्यात ठाकरे कुटुंब ED CBI कचाट्यात आले नाही,वाचले तर समजून जा….हे लोटांगण म्हणजे सेटलमेंट आहे…
फुटणे
यातून बिनडोक शिवसैनिक यांना वाटेल की उद्धवजी यांनी लोटांगण घातले नाही…साख, रुतबा तसाच राहील संघटनेत पण पडद्या मागे कातडी वाचवली गेली असेल
जास्तीत जास्त परब बळी दिला जाईल
पाटणकर वाचेल…
जे दिसते तसे नसते
हा राजकारणाचा पहिला नियम आहे…
यात खरी लागली ती राष्ट्रवादीची….
पवारांनी मावा आघाडी स्थापन करून जो प्रमाद केलाय..राष्ट्रीय पातळीवर मोदी विरोध केलाय..त्याची किंमत मोजावी लागेल…जर लोटांगण घालून s
सेफ एक्सिट घेतली नाही तर…
राहुल जात्यात
पवार सुपात
बघू येणारा काळ ठरवेल ही सेटलमेंट आहे की एकनाथ राव खरेच फुटले आहेत…