Home latest News महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर

69

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर

🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📞 8830857351

मुंबई,: – आज विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली, भाजपचे उमेदवार असलेले राहुल नार्वेकर यांचा अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत विजय झाला आहे. राहुल नार्वेकर यांना १६४ मत मिळाली असून, ते बहुमताने विजयी झाले आहे.
यासाठी ठाकरे समर्थक आणि शिंदे समर्थक यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता होती. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडीनं आपल्या उमेदवारांची नावं घोषित केली आहेत. भाजपाकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.