Home latest News जिल्हा पोलिस आय पी मेस येथे वृक्षारोपण

जिल्हा पोलिस आय पी मेस येथे वृक्षारोपण

87

जिल्हा पोलिस आय पी मेस येथे वृक्षारोपण

जिल्हा पोलिस आय पी मेस येथे वृक्षारोपण

जळगाव प्रतिनिधी
खंडू महाले मो.7796296480

जळगाव : – सविस्तर वृत्त पुढील प्रमाणात आहे की ,जळगाव शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येत आहे.
आज दि. 22/07/2022 रोजी जळगांव जिल्हा पोलीस आय.पी. मेस येथे वृक्ष रोपण करण्यात आले वृक्ष रोपण करतांना आय पी मेस इन्चार्ज, सुनील दादा कोळी, व जय किसन भोंवते, खंडू महाले यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.