बाळापूर बूज येथील जिल्हा परिषद शाळाच्या विद्यार्थीनां नोटबुक वाटप

बाळापूर बूज येथील जिल्हा परिषद शाळाच्या विद्यार्थीनां नोटबुक वाटप

बाळापूर बूज येथील जिल्हा परिषद शाळाच्या विद्यार्थीनां नोटबुक वाटप

अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731

नागभिड—आज दिनांक 23 जुलै 2022 ला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बाळापूर बूज. येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रामीण भागातील व तळागाळातील विद्यार्थ्यांना लेखनाची सोय व्हावी याकरिता मा, आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्याकडून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बुक वितरण सोहळा पार पडला ,
या बुक वितरण कार्यक्रमाला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बाळापूर बूज. येथे गावचे प्रथम नागरिक सन्माननीय प्रशांत कामडी ,त्यांच प्रमाणे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा माननीय . सोनालीताई पंधरे तसेच शा. व्य. स.उपाध्यक्ष , नरेंद्रजी नवघडे, शा. व्य. स. सदस्य बडोलेजी, बाळापूर येथील भाजपा पदाधिकारी धनराज बावनकर, विलास मोहुरले मनोहर चेललीरवार ग्रामपंचायत सदस्य शैलेश मोहुरले ,रमेश फुलझेले नितीनजी बावणे ,सुभाष बावनकर. योगेश राऊत, किशोर वसाके संभूजी बडोले. जिल्हा परिषदचे मुख्याध्यापक बोरकर , शिक्षक ठवकर चेललिरवार मॅडम, सयाम , उरकुडे कामडी , तसेच याप्रसंगी प्रमुख नागरिक उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना बुक वितरण करण्यात आले.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा , सोनालीताई पंधरे यांनी वाटप केलेल्या बुकांचे कशाप्रकारे योग्य उपयोग करता येईल याविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. उपस्थित मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आले,