बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता अतुल कुमार मेश्राम यांना घातला घेराव
आलापल्ली अहेरी महागाव सुभाषनगर रस्ता नूतनिकरणाचे दिले आश्वासन
स्वप्निल श्रीरामवार
अहेरी तालुका प्रतिनिधी
मो न 8806516351
अहेरी : – बांधकाम विभाग आलापल्ली च्या कार्य क्षेत्रात असलेल्या आलापल्ली _अहेरी महागाव ते सुभाषनगर पर्यन्त रस्ता खुप वाइट अवस्थेत असल्याने तो दुरुस्त करण्याची मागनी *आलापल्ली ग्राम पंचायत चे सदस्य स्वप्निल श्रीरामवार तसेच अहेरी नगर पंचायत चे नगरसेवक अमोल भाऊ मुक्कावार* यानी ५ जुलै 2022 ला मागनी केली होती त्यावर थातुरमातुर दुरुस्थि केल्याने रस्त्याची अवस्था बघुन संतापलेल्या राष्ट्रवादी कांग्रेसच्या कार्यकर्त्यानी कार्यकारी अभियंता यांना घेराव घालुन धारेवर धरले
कार्यकर्ताचे आक्रमक रूप बघुन मुख्य कार्यकारी अभियंता अतुल कुमार मेश्राम यांनी लगेच संबधित अभियंता आनी कत्राट दाराला फोन करून कामाच्या दर्जा बाबत विचारना केली आनी नाराजगी व्यक्त करून योग्य रितीने खड्डे बुजविन्याचे निर्देश दिले या आदेशाने कार्यकरते शांत झाल्यावर रस्त्यांची नूतनीकरण आनी इतर बाधकामाच्या मुद्यावर अमोल भाऊ मुक्कावार तसेच आलापल्ली ग्राम पंचायत चे सदस्य स्वप्निल भाऊ श्रीरामवार यांनी कार्यकारी अभियंता याच्या सह उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यानी सखोल चर्चा केली या चर्चेत कार्यकारी अभियंता अतुल कुमार मेश्राम यांनि सकारामत प्रतिसाद देत मागणीचे चे निवेदन स्वीकारले पावसाड़ा समताच आलापल्ली _अहेरी महागाव _सुभाषनगर रस्त्याचे नूतनीकरण करून देण्याची हमी दिली
यावेडी आलापल्ली ग्राम पंचायत चे सदस्य स्वप्निल भाऊ श्रीरामवार तसेच अहेरी नगर पंचायत चे नगरसेवक अमोल भाऊ मुक्कावार आणि सोबत रॉ का चे कार्यकर्त तथा सुमित मोतकुरवार याटो यूनियन चे पधाधिकारी इबना शेख शंकर सिडाम अमजत भाई घोबरे भाऊ बालू भाऊ राजू नसपुरवार सूरज श्रीरामवार मल्लेश गद्दलवार दीपक गणमुकुलवार कबीर शेख़ गलबले भाऊ किशोर भाऊ इत्यादि कार्यकर्त उपस्थित होते