भव्य मोफत आरोग्य शिबीर
स्वप्नील श्रीरामवार अहेरी तालुका प्रतिनिधी
अहेरी : – राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी गड़चिरोली तथा डॉक्टर सेल नागपुर तथा माझी राज्य मंत्री विघमान आमदार श्री मां धर्मराव बाबा आत्राम यांच्या सयुंक्त विघमानाने भव्य मोफत आरोग्य शिबीर
○दि 30 7 2022 शनीवार रोजी रानी दुर्गावती शाडा येथे आयोजित करण्यात आल
कार्यक्रमाची शुरुवात माता देवी सरस्वती मां च्या फोटोला ला माल्यार्पण आनी अगरबती लाऊन शुरुवात करण्यात आली कार्यक्रमाला उपस्थित
मागिल पधरा दिवस अगोदर अहेरी तालुक्यात अति मुसडदार पाउस पडला आनी पुरस्थिति निर्माण झाली आरोग्य च्या दृष्टिकोनाने आलापल्ली येथील नागरीकांची मोफ़त आरोग्य तपासनी करण्याचे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी गड़चिरोली तथा डॉक्टर सेल नागपुर तथा माझी राज्य मंत्री विघमान आमदार श्री मां धर्मराव बाबा आत्राम यांच्या सयुंक्त विघमानाने भव्य मोफत आरोग्य तपासनी करण्याचे ठरविले
तसेच याच्या पुढे कुटलीही अडचन आल्यास राष्ट्रवादी पक्ष सर्व सामान्य गरीब गरजु नागरीकांच्या पाठीशी खंबीर पने तुमच्या सोबत असनार असे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी गड़चिरोली जिल्हा अध्यक्ष रवी भाऊ वासेकर यानी व्यक्त केल
महिलाना जीवन जगताना कुटलीही अडचन आल्यास राष्ट्र वादी पार्टी आनी मि तुमच्या सोबत आहे अस बोलून दाखविल्या नागपुर विभागीय अध्यक्ष शाहीन हकीम यानी
100 ते 150 नागरिकानी भव्य मोफत आरोग्य शिबीर चा घेतला लाभ
तज्ञ डॉक्टर चमू श्री डॉ नितीन पंजाबराव कान्होलकर जिल्हाध्यक्ष डॉक्टर सेल नागपुर श्री डॉ राहुल राउत श्री डॉ शक्ति शेवाडे श्री डॉ जयंत केवट श्री डॉ सागर उरकुड़े याना शाल व श्री फड़ देऊन स्वागत करण्यात आल राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नागपुर विभागीय अध्यक्ष शाहीन हकीम सौ गीता ताई दुर्गे जिल्हा उपाध्यक्ष महिला मगला ताई गोबाडे जिल्हा सचिव महिला सौ सध्या मुगमोडे जिल्हा सहसचिव सौ पुष्पा ताई अलोने अहेरी विधान सभा प्रमुख महिला सौ आरती ताई डुकरे जिल्हा उपाध्यक्ष महिला तथा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी गड़चिरोली जिल्हा अध्यक्ष रवी भाऊ वासेकर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी गड़चिरोली जिल्हा युवा अध्यक्ष लीलाधर भरडकर रानी दुर्गावती विद्यालययाचे प्राचार्य मां गजानन लोनबोले आलापल्ली ग्राम पंचायत चे सरपंच शंकर मेश्राम ग्राम पंचायत सदस्य मनोज बोलुवार ग्राम पंचायत सदस्य अनुसया सप्पिड़वार ग्राम पंचायत सदस्य स्वप्निल श्रीरामवार तसेच माझी ग्रा प सदस्य कैलाश कोरेत नफी शेख राष्ट्रवादी कांग्रेस तालुका अध्यश श्रीनिवास वीरगोंनवार सुमित मोतकुरवार इत्यादि पदाधीकारी तसेच राष्ट्रवादी कांग्रेस चे कार्यकर्ता विजय कोहराम सागर भरणे उपस्थित होते