आजादी अमृत महोत्सवी अंतर्गत स्वातंत्र्याच्या चळवळी संबंधित साहित्य प्रदर्शनी

आजादी अमृत महोत्सवी अंतर्गत स्वातंत्र्याच्या चळवळी संबंधित साहित्य प्रदर्शनी

आजादी अमृत महोत्सवी अंतर्गत स्वातंत्र्याच्या चळवळी संबंधित साहित्य प्रदर्शनी

अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731

नागभिड —–भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर “आजादी का अमृत महोत्सव ” या उपक्रमांतर्गत पंचायत समिती नागभिडचे वतिने दिनांक 13 ऑगस्ट 2022 ला जनता कन्या विद्यालय नागभिड व महात्मा फुले विद्यालय तळोधी ( बा ) येथे भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीशी निगडीत चित्र, साहित्य, पोस्टर्स तसेच गावाचा राष्ट्राचा इतिहास दर्शविणारी संग्रहित माहितीचे प्रदर्शन आयोजित केलेले आहे,या प्रदर्शनी मध्ये नागभिड तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिक, विद्यार्थी, शिक्षक,यांनी मोठ्या प्रमाणात आपले साहित्य प्रदर्शनी मध्ये लावण्याकरीता दिनांक 13 ऑगस्ट 2022 ला सकाळी 10=00 वाजता उपस्थित राहुन प्रदर्शनीत सहभाग घ्यावा,असे पंचायत समिती नागभिडचे गटशिक्षणधिकारी यांनी निवेदना द्वारे कळविले आहे ,