मुरुड अलिबाग रस्त्यावर कार चा अपघात

मुरुड अलिबाग रस्त्यावर कार चा अपघात

मुरुड अलिबाग रस्त्यावर कार चा अपघात

शहानवाज मुकादम
रोहा शहर प्रतिनिधी
मो.7972420502

मुरुड: तालुक्यातील विहुर पेट्रोल पंपाच्या पुढे अरुंद उखडलेल्या रस्त्यावर मुरुड हुन मुंबई कडे जात असताना कार चा अपघात.

मोरे ते विहुर पेट्रोल पंपा दरम्यान अरुंद व उखडलेल्या रसत्या मुळे
कार पलटी झाली.
सदर चा अपघात हा उखडलेल्या अरुंद रसत्या चा अंदाज न आल्या मुळे झाला असल्याचे समजते.
या कार मधील चार ही प्रवासी सुखरुप आसुन हे चौघे ही प्रवासी मुळ मुंबई येथील रहिवाशी आसुन ते मुरुड येथे फिरायला आले होते.
सदर च्या अपघाता ची माहिती मिळताच मुरुड पोलीसांनी घटना स्थळी धाव घेऊन अपघात ग्रस्तांना मदत केली.
साळाव ते मुरुड पर्यंत ह्या रस्त्या ची दयनीत अवस्था झाली आहे. त्यात विहुर पेट्रोल पंप ते मोरा दरम्यान थांब्या पर्यंत चा रस्ता पुर्ण पणे उखडलेल्या अवस्थेत आसुन खुपच अरुंद आसल्याने या रस्त्यावर अपघात होत आसल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली असून सदर चा रस्ता दुरुस्ती होण्या ची मागणी होत आहे.