खैरेखुर्द ग्रामपंचायत तंटामुक्ती च्या अध्यक्ष पदी माजी सरपंच देवळे तर
उपाध्यक्ष पदी शहानवाज मुकादम
यांची बिनविरोध निवड…
शहानवाज मुकादम
रोहा शहर प्रतिनिधी
मो.7972420502
दि:13/09/2022
रोहा:तालुक्यातील खैरेखुर्द ग्रामपंचायत येथे दि:१२/०९/२०२२,रोजी तहकूब ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले.
या वेळी महात्मा गांधी तंटामुक्त समितीची सभा घेण्यात आली,सदर सभेत तंटामुक्ती च्या अध्यक्ष पदी माजी सरपंच श्री गोपीनाथ ह देवळे तर उपाध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते व मिडीया वार्ता चे रोहा शहर प्रतिनिधी श्री शहानवाज मुकादम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायत चे
ग्रामसेवक श्री आप्पासाहेब कांबळे,सदस्य आंकुश वाघमारे,गाणी हुसेनञ पेडेकर,अनिल साळावकर,
महम्मद इसाक पेडेकर,नझीर खतीब,पांडुरंग कोंडे,खैरेखुर्द पोलीस पाटील, अब्दुल रउफ पित्तु,अध्यक्ष श्री आजीम धनसे,इफतिखार धनसे,
व इतर मान्यवर उपस्थित आसुन तंटामुक्ती समिती ची नव्याने निवड झालेने स्वागत करण्यात आले आसुन ग्रामसेवक कांबळे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानून सदर ची सभा बरखास्त झालेचे सांगीतले.