तालुका एटापल्ली उडेरा येथील श्री विलास ओडरे यांची एकुलती एक मुलगी दिर्घ आजाराने दुःखात निधन काँग्रेस शहर अध्यक्ष श्री.संतोश भाऊ मुंपलवार अनु.जाती . काँग्रेस श्री बंटी भाऊ जुनघरे यांच्या कडून ओंडरे परीवाराला आर्थिक मदत

48

तालुका एटापल्ली उडेरा येथील श्री विलास ओडरे यांची एकुलती एक मुलगी दिर्घ आजाराने दुःखात निधन

काँग्रेस शहर अध्यक्ष श्री.संतोश भाऊ मुंपलवार अनु.जाती . काँग्रेस श्री बंटी भाऊ जुनघरे यांच्या कडून ओंडरे परीवाराला आर्थिक मदत

तालुका एटापल्ली उडेरा येथील श्री विलास ओडरे यांची एकुलती एक मुलगी दिर्घ आजाराने दुःखात निधन काँग्रेस शहर अध्यक्ष श्री.संतोश भाऊ मुंपलवार अनु.जाती . काँग्रेस श्री बंटी भाऊ जुनघरे यांच्या कडून ओंडरे परीवाराला आर्थिक मदत

मारोती कांबळे गडचिरोली
जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
मो.नं.9405720593

उडेरा : – गावातील श्री विलास ओंडरे यांची एकुलती एक मुलगी कु. दिव्यांनी विलास ओंडरे वय ७ वर्ष उडेरा यीचे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. या घटनेची माहिती मिळताच लगेच आज दिनांक ०६/११/२०२२ ला तालुका काँग्रेस शहराध्यक्ष श्री सतीश भाऊ मुप्पलवार यांची उडेरा येथे जाऊन दुःखद कुटुंबाची भेट घेतली. व अंत्यन्त गरीब कुटुंब असल्यामुळे परस्थितीनुसार त्यांना राशनाची त्यांचा तर्फे मदत केली. सोबत तालुकाध्यक्ष अनु.जाती काँग्रेस श्री बंटीभाऊ जुनघरे सोबत होते.
शहराध्यक्ष श्री सतीश भाऊ मुप्पलवार यांचकडून सरकारला ही विनंती की दुःखद कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात यावे.

तालुकाध्यक्ष श्री रमेश सावकार गंपावार
काँग्रेस एटापल्ली कडून लहान कु दिव्यांनी विलास ओंडरे वय ७ वर्ष हिला भावपूर्ण श्रद्धांजली