गिरोला( पां.) येथे महिला मेळावा उत्साहात संपन्न

57

गिरोला( पां.) येथे महिला मेळावा उत्साहात संपन्न

राजेन्द्र मेश्राम 

गोंदिया जिल्हा प्रतिनिधि

मो: 9420513193

गिरोला (पांढराबोडी) : एक दिवसीय महिला मेळावा आयोजित करण्यात आला असता . मंंच स्थानी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा..संरपच प्रकाश तांडेकर….व प्रमुख पाहुणे ऊदघाटक मा.वाढवी मडॅम, मा .शांताबाई देशभ्रतार जिल्हा परिषद सदस्या, मा.दमाहे मॅडम,पुष्पा चौधरी, मा.सुपरवायझर . मा. उप.प्रदीप न्यायकरे  पो,पाटिल पन्ना लाल जी राहांगडाले. चंद्र शेखर राहांगडाले मा.भरत जी न्यायकरे सा.स. शाळा अध्यक्ष ग्राम. प.सदस्य संतोष ठाकरे,सदस्या तुरकर मॅडम,बिसेन मडॅम, अंबुले मॅडम, काटेवार मडॅम, तंटामुक्त अध्यक्ष, आंगणवाडी शिक्षिका ,रेखा राहांगडाले मॅडम ,सर्व समिती सदस्य,आंगणवाडी शिक्षिका, कटरे मडॅम उपस्थित पाहुण्या च्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण दिप प्रज्वलीत करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आले.

प्रस्तावनेत युवा सामाजिक कार्य कर्ता (विकी )विकास चौधरी यानी नारी सशक्ती करण वर म्हणाले कि,आई सर्व हि सर्व जगाची उदार कर्ता आहे, आज ची नारी उंच भरारी घेणारी ठरली आहे,आज प्रत्येक क्षेत्रात मोठ मोठ्या पदावर,खेळात ,असो राजकीय क्षेत्रात ,उंच भरारी घेत आहे. .सावित्रीबाई ची हि देन,आणि संविधाना मुळे महिला ना समान ते चे अधिकार मिळाले ला आहे , महिला मेळाव्या प्रसंगी बोलताना म्हणा ले,या नंतर सरपंच प्रकाश तांडेकर कार्यक्रम गावात झाले पाहिजेत, कार्यक्रमा मुळे गावात काहीतरी नविन उपक्रम राबविताना एक आगळा वेळा आनंद वाटतो.

एकतेचा भाव निर्माण होतो,अध्यक्षीय भाषणातूनबोलताना म्हणाले, कार्यक्रमाचे सुत्र संचालन आगाशे मॅडम यांनी केले व आभार कल्पना पटले यांनी केले.