सालेकसा गडमाता माता मंदिर येथे तालुका सालेकसा कार्यकारणीची बैठक
अमित सुरेश वैद्य
मो: 7499237296
आमदार मा. सहसरामभाऊ कोरोटे आमगाव – देवरी विधानसभा क्षेत्र* यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली याप्रसंगी तालुका अध्यक्ष नेमणुकी करिता व संघटन मजबूत करण्याकरिता चर्चा करण्यात आली याप्रसंगी उपस्थित मा.पुरषोत्तम(बाबा) कटरे प्रदेश काँग्रेस प्रतिनिधी आणि माजी जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमेटी गोंदिया,मा.सावळरामभाऊजी बहेकार वरिष्ठ काँग्रेस कार्यकर्ते,मा.यादनलालजी बनोटे महासचिव जी. काँग्रेस कमेटी, मा.सौ.वंदनाताई काळे अध्यक्ष महिला जिल्हा काँग्रेस कमिटी गोंदिया तथा जिल्हा परिषद सदस्या करुटोला, मा.सौ.प्रमिलाताई गणवीर सभापती पंचायत समिती सालेकसा, मा.सौ.छायाताई नागपुरे जी.प.सदस्या, मा.सौ. गीताताई लिल्हारे जि.प.सदस्या, मा.सौ.विमलताई कटरे जिल्हा परिषद सदस्या, मा. संतोषजी बोहरे उपसभापती पंचायत समिती सालेकसा, सौ. रेखाताई फुंडे प. स. सदस्या,सौ. सुनिता ताई राऊत, मा.सौ. विनाताई कटरे पंचायत समिती सदस्या,मा.जितेन्द्रजी बल्लारे प.स.सदस्य, मा. दिलीपभाऊ वाघमारे माजी उपसभापती,मा. सौ.लताताई दोनोडे माजी तालुकाध्यक्ष महिला काँग्रेस कमेटी सालेकसा, मा. विजयजी टेकाम माजी जिल्हा परिषद सदस्य गोंदिया,मा.पुरुषोत्तमजी बनोटे वरिष्ठ काँग्रेस कार्यकर्ते ,मा.लखनलालजी अग्रवाल वरिष्ठ काँग्रेस कार्यकर्ते,डाॅ.मा.सजंयजी देशमुख साखरीटोला,मा.भरतजी लिल्हारे माजी प.स.सदस्य,मा.राजुजी काळे काँग्रेस कार्यकर्ते,मा.गुणारामजी मेहर उपसरपंच,मा.ओमप्रकाशजी ठाकरे आणि *सभेत सर्व सम्मतीने मा.राजुभाऊ दोनोडे यांची तालुका काँग्रेस कमेटी सालेकसा च्या अध्यक्ष पदी निवड करुन नियुक्ती चे प्रस्ताव प्रदेश अध्यक्ष काँग्रेस कमेटी मुंबई यांच्या कडे मंजुरी करीता सादर करण्यात आले.
यााप्रसंगी सर्व सेलचे पदाधिकारी आणि तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.