NMMS शिष्यवृत्ती व सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत राधाबाई काळे कन्या विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय विद्यालयाचे यश 

 

सुनील भालेराव

अहमदनगर ब्यूरो चीफ

१७ मे,कोपरगाव: NMMS शिष्यवृत्ती व सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयाचे यश . कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील राधाबाई काळे कन्या विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय (कला व विज्ञान) कोळपेवाडी शिष्यवृत्ती परीक्षेत 120 विद्यार्थिनींपैकी 65 विद्यार्थिनी उत्तीर्ण यामध्ये तीन विद्यार्थिनी NMMS परीक्षा उत्तीर्ण 34 विद्यार्थिनी सारथी शिष्यवृत्तीधारक .

विभाग प्रमुख मार्गदर्शक शिक्षक सर्व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनी यांचे सर्व स्थानिक स्कूल कमिटी व सल्लागार सदस्य पालक व सर्व शिक्षक अधिकारी व पदाधिकारी तसेच ग्रामस्थ यांच्याकडून अभिनंदन केले गेले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here