शहादा तालुक्यातील काकर्दे दिगर जिल्हा परिषद शाळेत रक्षाबंधन निमित्त कार्यक्रमाचे आयोजन…
राहुल वानखेडे
शहादा तालुका प्रतिनिधी
मो.8766954239
शहादा : दि. 29 ऑगस्ट 2023 रोजी काकर्डे दिगर जिल्हा परिषद शाळेतरक्षाबंधन निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमात सहभागी झालेले विद्यार्थी सिद्धी मोरे, भाग्यश्री पाटील, राजश्री कोळी, कुमकुम कोळी, दर्शना मोरे, दीदी कोळी, सुवर्णा कोळी या विद्यार्थीनींनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.
त्यात दिलीप सरांनी सांगितले की, एक वहिचे कागद घ्या त्याला गोलाकार ने कापा व रंगवा आणि राखी तयार करा, व या मुलींनी असे केले, त्यामध्ये मुख्याध्यापक, आबा मोरे, दिलीप पावरा, इंद्रसिंग पाडवी,आणि इतर शिक्षकांनी विध्यार्थ्यांना कार्यक्रमाचे आयोजन करत असतांना मदत केली होती. व विद्यार्थ्यांना शाबासक्की देण्यात आली होती.