Home latest News युवराज पवार यांना आऊटस्टँडींग इंटरप्रेन्योर अवार्ड प्रदान

युवराज पवार यांना आऊटस्टँडींग इंटरप्रेन्योर अवार्ड प्रदान

81

युवराज पवार यांना आऊटस्टँडींग इंटरप्रेन्योर अवार्ड प्रदान

रोशन लोणारे

चंद्रपूर प्रतिनिधी

मो: 9130553551

2 सप्टेंबर 2023 रोजी आयोजित धम्म युवा महोत्सव मध्ये युवराज कंप्युटर चे संचालक श्री युवराज पवार सर यांना आऊटस्टँडींग इंटरप्रेन्योर अवार्ड या पुरस्काराने सन्मानित केले.

हा अवॉर्ड गगन मलिक फाउंडेशन चे अध्यक्ष गगन मलिक सर तसेच थायलंड देशाचे प्रसिद्ध उद्योजक मानीत उदोमकुंनौम आणि कोमक्रीच जुटकानान यांच्या हस्ते प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह चंद्रपूर इथे प्रदान करण्यात आला.