उमरखेड येथे मराठा आरक्षणासाठी शोले स्टाईल आंदोलन (लाठीहल्ला करणाऱ्या राज्य सरकारचा राज्य)

उमरखेड येथे मराठा आरक्षणासाठी शोले स्टाईल आंदोलन

(लाठीहल्ला करणाऱ्या राज्य सरकारचा राज्य)

उमरखेड येथे मराठा आरक्षणासाठी शोले स्टाईल आंदोलन (लाठीहल्ला करणाऱ्या राज्य सरकारचा राज्य)

✒️ आर. भालेराव ✒️
तालुका प्रतिनिधी उमरखेड
मो. 9637107518

उमरखेड (दि.13 सप्टेंबर) मराठा समाजाला आरक्षण मिळावे..! या प्रमुख मागणीसाठी उमरखेड येथील काही युवकांना पाण्याच्या टाकीवर जाऊन निषेध करण्यात आला. सकल मराठा समाजातर्फे राज्यात आंदोलन सुरु आहे.

सरकारकडून आरक्षणाबाबतचा कोणताही निर्णय घेतला जात नाही. सकल मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे.

या मागणीसाठी संजय बिजोरे व पवन सूर्यवंशी मराठा आरक्षणा करिता पाण्याच्या टाकीवर चढले
यांनी एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले.

घोषणाबाजी आरक्षण आमच्या हक्काचा…नाही कुणाच्या बापाचे… अशा घोषणा देत
तहसीलच्या समोर असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले.

उमरखेड पोलिस स्टेशन च्या कर्मचारी व प्रशासन यांच्या आव्हानानंतर आंदोलन मागे घेण्यात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here