उमरखेड तालुक्यातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे किसनराव वानखेडे बनलाय गरिबांचा आधार
उमरखेड प्रतिनिधी
लखन जाधव
उमरखेड तालुक्यात रस्ते पाणी आरोग्य रोजगार अनेक समस्या आहेत सामान्य जनतेच्या हाकेला धावून जाणारे किसनराव वानखेडे सध्या उमरखेड तालुक्यातील गावोगावी जाऊन सामान्य जनतेच्या समस्या जाणून घेत आहे.
गरीब गरजू व्यक्तींना मदत करत आहे किसनराव वानखेडे आपल्या प्राध्यापक ची नोकरी सोडून काहीतरी वेगळं करावं या उद्देशाने उमरखेड तालुक्यातील गावोगावी जाउन सामान्य जनतेच्या भेटी घेऊन त्याच्या समस्या जाणून त्याना न्याय मिळवून देण्यासाठी काम करत असल्याने उमरखेड तालुक्यातील गोर गरीब जनतेला आधार मिळाला अशी प्रतिक्रिया उमरखेड तालुक्यातील जनतेमधून व्यक्त होत आहे.