आर्य वंशी गणेश मंडळांनी पारंपारिकता जपून बाप्पाला ढोल तशाच्या गजरामध्ये बापाला निरोप दिला आहे.

53

✒️बबलू भालेराव
📱9637107518
तालुका प्रतिनिधी
उमरखेड

उमरखेड : – सर्वत्र बापाला निरोप देण्यासाठी लावण्यात आलेले अनेक प्रकारचे डीजे न लावता पारंपारिक पद्धतीने ढोल ताशाच्या गजरामध्ये बापाला निरोप देण्यात आला आहे.

आर्य वंशी समाजातील सर्व युवा मंडळीने एक चांगला संदेश लोकांपरेंत पोहचवायचेकामं केला आहे. सर्व युवा मंडळीने खूप मेहनत घेऊन आज बापानं निरोप दिला आहे.