काकर्दे दिगर येथे जिल्हा परिषद शाळेत क्रीडा संमेलन कार्यक्रमाचे आयोजन

53

राहुल वानखेडे
शहादा तालुका प्रतिनिधी
मो.📱 8766954239

शहादा : तालुक्यातील काकर्दे दिगर येथे जिल्हा परिषद शाळेत दि. 27 सप्टेंबर रोजी क्रीडा संमेलनाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांमध्ये खो या मुलींची स्पर्धा ठेवण्यात आली होती. हा कार्यक्रम दि.27 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी चार वाजता घेण्यात आला होता. तसेच यामध्ये चौथीच्या मुले व मुली यांनी सहभाग मोठ्या प्रमाणावर नोंदविला होता. या कार्यक्रमात जी विद्यार्थी विनोद झालेत त्यांना शाळेकडून प्रमाणपत्र देण्यात यावे असे घोषित करण्यात आले. त्यात सिद्धि मोरे, भाग्यश्री पाटील, दर्शना मोरे, आरती पाटील, दिव्य पटेल, मोहिनी पाटील, कोमल कोळी,जयश्री कोळी, दिपाली पाटील, राहुल पाटील, साई पाटील, अंश पाटील, मेहुल कुलाड, दादु भिल,नानभो भिल या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. तसेच या कार्यक्रमा मध्ये ( प्रथम ) सिद्धी मोरे (द्वितीय) काव्या पाटील (तृतीय) कोमल कोळी.
असे विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहेत यात मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व शाबासकी देखील देण्यात आली.
या कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.