विद्यापीठात ‘‘एक तास स्वच्छतेकरीता श्रमदान’’ कार्यक्रम उत्साहात संपन्न विद्यापीठातील अधिकारी, शिक्षक, कर्मचारी व विद्याथ्र्यांनी केली परिसराची स्वच्छता

विद्यापीठात ‘‘एक तास स्वच्छतेकरीता श्रमदान’’ कार्यक्रम उत्साहात संपन्न विद्यापीठातील अधिकारी, शिक्षक, कर्मचारी व विद्याथ्र्यांनी केली परिसराची स्वच्छता

विद्यापीठात ‘‘एक तास स्वच्छतेकरीता श्रमदान’’ कार्यक्रम उत्साहात संपन्न
विद्यापीठातील अधिकारी, शिक्षक, कर्मचारी व विद्याथ्र्यांनी केली परिसराची स्वच्छता

विद्यापीठात ‘‘एक तास स्वच्छतेकरीता श्रमदान’’ कार्यक्रम उत्साहात संपन्न विद्यापीठातील अधिकारी, शिक्षक, कर्मचारी व विद्याथ्र्यांनी केली परिसराची स्वच्छता
✒️ देवेंद भगत ✒️
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
मो 8275348920

अमरावती – (दि. 01.10.2023)
स्वच्छता ही सेवा (गारबेज फ्री इंडिया) उपक्रमांतर्गत ‘‘आइए, एकसाथ मिलकर करें एक घंटे स्वच्छता के लिए श्रमदान’’ या केंद्र शासनाच्या स्वच्छता अभियानांतर्गत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ परिसरात कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांचे नेतृत्वामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी विद्यापीठातील शैक्षणिक व प्रशासकीय विभागाचे प्रमुख, अधिकारी, शिक्षक, कर्मचारी व विद्याथ्र्यांनी हातात झाडू घेवून परिसराची स्चच्छता केली.

स्वच्छता अभियानात विभागप्रमुख डॉ. मोहम्मद अतीक, डॉ. गजानन मुळे, आय.आय.एल.च्या संचालक डॉ. स्वाती शेरेकर, शिक्षक डॉ. योगेश कुरवाडे, डॉ. अनिल राठोड, डॉ. प्रशांत शिंगवेकर, डॉ. मोहोड, डॉ. सुहास पाचपांडे, डॉ. मनवर, उपकुलसचिव श्री मंगेश वरखेडे, श्री विक्रांत मालवीय, जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांचेसह विद्यापीठातील कर्मचारी, विद्यार्थी व सफाई कामगारांनी स्वच्छता मोहीमेमध्ये प्रत्यक्ष सहभाग दिला.