प्रसिद्ध कपडा व्यापरी यांचा गाडीचा अपघात.

प्रसिद्ध कपडा व्यापरी यांचा गाडीचा अपघात.

प्रसिद्ध कपडा व्यापरी यांचा गाडीचा अपघात.

त्रिशा राऊत नागपुर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधीं मो 9096817953

उमरेड – एक खडबड जनक घटना समोर येत आहे घटना समोर येत आहे. उमरेड परिसरातून उमरेड मधील प्रसिद्ध व्यापारी अन्नपूर्णा वस्त्रालयाचे संचालक घनश्यामजी सारडा यांच्या गाडीचा उमरेड नागपूर मार्गावर अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात त्यांची पत्नी सौ अन्नपूर्णा घनशामची सारडा यांनी प्राण गमावल्याची सुद्धा माहिती समोर येत आहेत.घनश्यामची सारडा हे सहपतीक नागपूरला लग्न ला जात असता उमरेड नागपूर रोडवरीलमी उटी शिवारात हा अपघात झाल्या ची माहिती आहे तसेच गाडी ड्राइवर चालवत होता.या अपघतात अन्नपूर्णा घनशामजि सारडा यांचा मृत्यू झाला असून.
स्वतः घनश्यामजी सारडा आणि ड्रायव्हर हे जखमी असून.हॉस्पिटलमध्ये यांच्यावर उपचार सुरू आहे.घनशामजि सारडा हे उमरेड मधील प्रसिद्ध कपडा व्यापरी आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here