पीएचडी विद्यार्थ्यांचे आमरणउपोषण उपेंद्र शेंडे यांनी सोडविले

55
पीएचडी विद्यार्थ्यांचे आमरणउपोषण उपेंद्र शेंडे यांनी सोडविले

पीएचडी विद्यार्थ्यांचे आमरणउपोषण उपेंद्र शेंडे यांनी सोडविले

पीएचडी विद्यार्थ्यांचे आमरणउपोषण उपेंद्र शेंडे यांनी सोडविले

मनोज एल खोब्रागडे
✍️ सह संपादक ✍️
मो.9860020016

मुबंई:-आझाद मैदान मुंबई येथे 2022 PHD चे संशोधक विद्यार्थी गेल्या वीस दिवसापासून धरणे आंदोलन चालू सिद्धार्थ राजाराम जाधव यांचे आमरण उपोषण आज रिपब्लिकन पक्षाचे खोरीपा चे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार उपेंद्रजी शेंडे यांनी आझाद मैदानातील उपोषण मंडपाला भेट देऊन नारळपाणी देऊन आमरण उपोषण सोडवले असून यावेळी बसपा चे उत्तम शेवडे, रिपब्लिकन पक्ष खोरीपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनीलभाऊ निर्भवणे ,भागवत काका कांबळे सलीम खतीब, विक्रांत पाटील व याचबरोबर 2022 चे संशोधक विद्यार्थी वर्षा सिद्धार्थ जाधव, सीमा वानखेडे, पल्लवी गायकवाड, प्रकाश पट्टेकर, शैलेश डोंगरे ,किरण फुगारे ,अशोक शिरे, जुही खोब्रागडे, राहुल शिवशरण, बाबासाहेब भारुडकर,उत्तम शेवडे, रोहीत तिकुटे, कैलाश गायकवाड, रितेश सहारे, व रिपब्लिकन स्टुडन्टस फेडरेशनचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रकाश तारू इत्यादी उपस्थित होते.