उभ्या ट्रकला दुचाकीची धडक या गंभीर अपघातात दुचकि स्वाराचा जागिच मृत्यु

अमान क़ुरैशी
सिंदेवाह प्रतिनिधि
8275553131

सिंदेवाही :-दिनांक 23 /3/24 ला
सिंदेवाही नागपूर महामार्गावरील खातगाव भेंडाळा या फाट्याजवळ एका उभ्या ट्रकला दुचाकी ने दिली धडक या धडकेत दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू
सिंदेवाही तालुक्यातील
डोंगरगाव रहिवासी असलेला सोनू दिनेश कुंभारे वय 27 राहणार डोंगरगाव हा पुणे येथिल साखर करखान्यात काम काण्यासाठी गेला होता होली हा सन असल्यामुळे आपल्या गावासाठी पुण्या वरुण नागपूर व नागपुर वरुण पळसगांव जाट येथे आला रात्र खुप झाली व गावी जाण्यासाठी काही पर्याय नसल्याने आपल्या भाउजीची दुचाकी क्रमांक mh34 af 4621 मांगूंन आपल्या गावी न जाता सिंदेवाही ला निघाला व उभ्या ट्रक ला मागुन धड़क दिला। व वाटेतच त्याचा अपघात होऊन मृत्यु झाला।

याची माहिती उमेश सिंघाड़े यांनी शिव प्रतिष्ठान चे सदस्य राहुल ठाकुर व रोशन वारजुरकर यांना मिळताच या सदयांनी पोलिसांच्या सहाय्याने घटना स्थळी जाऊंन मृत वेक्तिला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले पुढील तपास सिंदेवाही पुलिस करीत आहे।